चोपड्यात दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम समितीचा पुढाकार; रोहितदादा निकम फाउंडेशन व मित्रपरिवाराचे प्रायोजकत्व चोपडा : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने, मा. श्री. रोहितदादा दिलीपराव निकम…
