ऐन दिवाळीत महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प होणार का ? ६ नोव्हेंबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा…..!!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मुंबई – महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एसटीच्या लालपरीची ऐन दिवाळीच्या तोंडावर चाके थांबण्याची शक्यता आहे. प्रलंबित मागण्या मान्य न झाल्याने एसटी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बेमुदत संपाचे…
