Month: July 2026

वीज ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या (CGRF) यंत्रणेचा लाभ घ्यावा – ॲड. सुरेंद्र सोनवणे

सीजीआरएफ. सदस्य ॲड. सुरेंद्र सोनवणे यांची ग्राहक पंचायत महाराष्ट्र, अहिल्यानगर कार्यालयाला सदिच्छा भेट अहिल्यानगर प्रतिनिधी, शंकर कवाने : महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगांतर्गत कार्यरत ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच (CGRF) ही…

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण समितीतर्फे घनकचरा व्यवस्थापन उपक्रम

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे पर्यावरण समितीच्या वतीने शाळा परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.…

पालक सल्ला व मार्गदर्शन दिवस’ उपक्रमास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : पालक-शिक्षक संघाच्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे महिन्याच्या शेवटच्या दिवशी ‘पालक सल्ला व मार्गदर्शन दिवस’ उत्साहात राबविण्यात आला.…

शेठ ला.ना. सा.विद्यालयात शालांत परीक्षा पारितोषिक व सन्मान पदक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. “विद्यार्थांनी अभ्यासाबरोबरच निरोगी आरोग्य व खेळ या कडे लक्ष देऊन चांगले नागरिक बनावे!”- डॉ.श्री.गिरीश सहस्त्रबुद्धे “ जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शुक्रवार…

जिल्ह्यातील धबधबे प्रवाहित, प्रशासनाचे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. वड्री धरण, निंबा देवी धरण व श्रीक्षेत्र मनूदेवी धबधबा परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील वड्री धरण व निंबा देवी धरणाच्या जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ…

चक्क ट्रंकरच पुराच्या पाण्यात वाहून गेला

जळगांव जिल्हा प्रतिनिधी ,, निलेश खैरनार ,, जळगांव जिल्ह्यातील अमळनेर शहरात मुसळधार पावसामुळे बोरी नदीने धोकादायक पातळी गाठली आहे. नदीपात्रातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली असून शहरातील अनेक घरांमध्ये पुराचे पाणी…

२९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने अचानक मृत्यूला कवटाळले, पोटच्या पोराचा मृतदेह बघून वडिलांना हार्ट अटॅक

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षणाच्या जोरावर उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका २९ वर्षीय उच्चशिक्षित तरुणाने अचानक मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक घटना जळगावातील ऑटो नगर भागात घडली आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेल्या…

जळगांव वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम, २४ अल्पवयीन मुलांवर कारवाई, पालकांना बोलावून दिली समज

जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील कॉलेज परिसरात वाहतूक शाखेची तपासणी मोहीम घेऊन अल्पवयीन चालक तसेच इतर कलमान्वये करवाई करण्यात आली. २४ अल्पवयीन मुलांवर कारवाही करून त्यांचा पालकांना बोलवून त्यांना…

जामनेर–बोदवड मार्गावर भीषण अपघात; एरंडोल–शेगाव बसच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दीक्षित : जामनेर–बोदवड राज्य महामार्गावरील मालदाभाडी गावाजवळ गुरुवारी सकाळी भीषण अपघातात सार्थक शाळीग्राम पोकळे (वय १९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एरंडोल–शेगाव मार्गावरील एसटी बसच्या धडकेत हा…

शेठ ला.ना.सा.विद्यालयात गुरू पौर्णिमेनिमित विद्यार्थांनी केला गुरूंचा सन्मान

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयात बुधवार दिनांक 29 जुलै रोजी गुरु पौर्णिमेनिमित भैय्यासाहेब गंधे सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात शालेय विद्यार्थांनी गुरूंचा यथोचित…

error: Content is protected !!