सनपुलेतील आदिवासी भिल्ल कुटुंबांच्या निवासी हक्कांसाठी भीम आर्मीचा एल्गार; १२ ऑक्टोबरला आंदोलनाचा इशारा!
चोपडा तालुका प्रतिनिधी, जितेंद्र शिंदे. चोपडा तालुक्यातील मौजे सनपुले येथील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील कुटुंबांच्या निवासी अतिक्रमणांचे शासनाच्या लागू कायदे, नियम व धोरणांनुसार नियमितीकरण करण्यात…
