Day: September 19, 2026

जळगाव-चोपडा पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या उत्तम समन्वयाने चोपडा शहर गणेश विसर्जन व्यवस्थित व उत्साही वातावरणात पार पडले

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव-चोपडा पोलीस प्रशासनाच्या प्रभावी सहकार्याने आणि सुव्यवस्थित नियोजनामुळे चोपडा शहरातील गणेश विसर्जन आज अत्यंत शांत, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात, बाप्पाच्या…

गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपशावर प्रशासनाचा सर्वात मोठा दणका; ३ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पाचोरा (प्रतिनिधी) – गिरणा नदीपात्रात सुरू असलेल्या बेसुमार अवैध वाळू उपशाला आळा घालण्यासाठी महसूल, पोलीस आणि आरटीओ प्रशासनाने संयुक्तपणे केलेल्या धडक कारवाईने वाळू माफियांचे धाबे दणाणले…

विश्वकर्मा पूजनानिमित्त जळगावात उत्साहाचे वातावरण; ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेतून कारागिरांना मिळणाऱ्या लाभांबाबत मार्गदर्शन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : प्रभू श्री विश्वकर्मा भगवान पूजन दिनाचे औचित्य साधत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त जळगावात १७ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक व मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे…

अमर संस्था आयोजित मातृहृदयी कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

श्राव्या देसले व मयुरेश धनगर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी चोपडा तालुका प्रतिनिधी – जितेंद्र राजेंद्र शिंदे. चोपडा येथील अमर संस्थेच्या वतीने मातृहृदयी कै. सुशीलाताई गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित जिल्हास्तरीय…

You missed

error: Content is protected !!