चोपड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक बैठक उत्साहात; नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप
चोपडा तालुका प्रतिनिधी – अजय परदेशी. चोपडा येथील जनसेवा हॉस्पिटलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. पक्ष संघटना…
