Category: शासकीय / प्रशासकीय

जळगाव पोलीसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; 1.86 कोटींचा 930.82 किलो गांजा नष्ट

जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील : अमली पदार्थांच्या अवैध तस्करी आणि विक्रीला आळा घालण्यासाठी जळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थ कायद्यांतर्गत (NDPS) दाखल असलेल्या 8 गुन्ह्यांमधील तब्बल 1…

चोपडा शहर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; पॉक्सो प्रकरणातील आरोपीस ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. चोपडा शहर पोलीस स्टेशनने तपास केलेल्या पॉक्सो व अत्याचार प्रकरणात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत ५ वर्षे सक्तमजुरी व ५,५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा…

जळगाव शहरात पोलिसांची धडक मोहीम; सराईत गुन्हेगारांवर कारवाई, संशयितांची चौकशी सुरू

प्रतिनिधी, महेशकुमार दीक्षित. जळगाव जिल्हा पोलिसांनी शहर परिसरात आज पहाटेपासून सराईत गुन्हेगार, गुन्हेगारी टोळ्या तसेच संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तींविरोधात विशेष धडक मोहीम हाती घेतली. पहाटे सुमारे ४ वाजल्यापासून सुरू झालेल्या…

साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क, जळगाव जिल्ह्यात पुरेसा इंधन साठा, नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, जिल्हाधिकारी रोहन घुगे

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले.…

अंतुर्ली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था कधी संपणार प्राथमिक आरोग्य केंद्राची नवीन इमारतीची मागणी

जळगाव जिल्हा/मुक्ताईनगर ग्रामीण शहर प्रतिनिधी शाकीर शेख. अंतुर्ली तालुका मुक्ताईनगर येथे दोन एकर जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ४० ते ४५ वर्षांपूर्वी गावकऱ्यांनी लोक वर्गणी करून ही जागा विकत घेतली…

राज्यात खत साठेबाजांवर मोठी कारवाई; ७८६ केंद्रांवर गुन्हे दाखल, कृषी विभागाचा दणका

मराठवाडा प्रतिनिधी: अनिरुद्ध साबळे, छत्रपती संभाजीनगर: खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या आणि रासायनिक खतांचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या केंद्रांविरुद्ध राज्य कृषी विभागाने आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यभरात करण्यात आलेल्या…

जळगावात महिला दक्षता समिती गठीत; महिला व बाल सुरक्षेसाठी विविध उपक्रमांचा निर्णय

जळगाव : शासनाच्या सन २०२२ च्या जीआरनुसार पोलीस अधीक्षक स्तरावर महिला दक्षता समिती गठीत करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात महिला दक्षता समितीची स्थापना करण्यात आली असून समितीची…

जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई

जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहराला हादरवून सोडणाऱ्या जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने (एजथ) मोठी कारवाई केली आहे. तब्बल २३ कोटी ३३ लाख रुपयांच्या महाघोटाळ्यातील सक्रिय…

बीड पॅटर्नची पुनरावृत्ती जळगावात?

भूसंपादन घोटाळ्याप्रकरणी मनपा वकील, जागामालकांवरही फौजदारी कारवाईची मागणी जळगाव : बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणात वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी बनावट आदेश काढून शासनाची तब्बल ७२ कोटी रुपयांची…

शहरात दामिनी पथकाची गस्त पुन्हा सुरू होत असून, यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढली

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे ‘दामिनी पथक’ काही दिवसांपासून बंद होते. मात्र, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गांभीर्याने घेत पोलीस प्रशासनाने हे पथक…

error: Content is protected !!