Day: September 11, 2026

🚌 नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! ११ सप्टेंबरपासून एसटी बसस्थानकांमध्ये मोठा बदल; कोणती बस कुठून सुटणार?

प्रवाशांच्या सोयीसाठी नाशिक शहरातील बससेवेचे नियोजन बदलले; मार्गानुसार बसस्थानक निश्चित नाशिक प्रतिनिधी, रघुनाथ जोगदंड. नाशिक : नाशिक शहरातून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दि. ११ सप्टेंबर…

सर्जा विना सुनं झालं अंगण… ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याच्या जिवाभावाच्या सोबत्याने सोडली साथ, मावळली प्राणज्योत…!!!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धरणगाव (जळगाव) : शेतकऱ्याचा खरा सोबती, कुटुंबातील सदस्य असलेल्या सर्जाराजाच्या जाण्याने बांभोरी गावावर शोककळा पसरली आहे. ज्या बैलाला रंगरंगोटी करून, फुलांच्या माळा घालून गावात मिरवायचे होते,…

error: Content is protected !!