ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी दीपक रणणवरे यांचा एल्गार! जालन्यात आमरण उपोषणाने प्रशासनाचे लक्ष वेधले……..!
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. मोफत शिक्षणासह स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्राची मागणी; विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू जालना : ब्राह्मण समाजातील मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र सुरू…
