पावसातील खंडामुळे मुक्ताईनगर तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी; शेतकरी सेनेचे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मुक्ताईनगर : पावसातील प्रदीर्घ खंडामुळे तालुक्यातील शेतीसमोर गंभीर संकट निर्माण झाले असून, मुक्ताईनगर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकरी व पशुधनासाठी आवश्यक उपाययोजना त्वरित राबवाव्यात,…
