श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा ‘आनंददायी शनिवार’; ‘निसर्ग खजिना शोध’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण!*
मेहरुण जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. : विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षण मिळावे या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘निसर्ग खजिना…
