मुंबईत BMC ची सर्वात मोठी धडक कारवाई, १०,९२८ बेकायदेशीर होर्डिंग्जवर हातोडा!
मुंबई : दिवाळी सणापूर्वी मुंबई महापालिकेने शहर स्वच्छ आणि फ्लेक्स-फ्री करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत राबवलेल्या विशेष मोहिमेत शहरभरातील…
