विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. यावल, दिवाळीच्या आनंदात आपल्या माणसांसोबत काही क्षण घालवण्याचा आनंदच वेगळा असतो. याच भावनेतून राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा. ना. श्री. संजयभाऊ सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विटवा…
