Day: November 11, 2026

गिरगाव चौपाटीवर छठ पूजेला ब्रेक! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका; म्हटलं – धार्मिक स्वातंत्र्याला मर्यादा आहेत!

मिथिला छठ पूजा संघाला दिलासा नाही, सार्वजनिक सुव्यवस्था आणि आरोग्य महत्त्वाचे – हायकोर्टाचे स्पष्ट मत मुंबई – छठ पूजा उत्सवासाठी गिरगाव चौपाटीवर परवानगी मिळावी म्हणून दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई…

धरणगाव तालुक्यात हृदयद्रावक घटना : पोटच्या मुलाच्या मारहाणीत ७३ वर्षीय आईचा मृत्यू

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. धरणगाव तालुक्यातील हनुमंतखेडे येथे घरगुती वादातून मुलाने स्वतःच्या पोटच्या आईला केलेल्या मारहाणीत वृद्ध मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण गावात…

धुळ्यात मध्यरात्री थरार! बिजासन घाटात वाहनांवर दगडफेक करून लुटमारीचा प्रयत्न; दोन ट्रॅव्हल्सच्या काचा फुटल्या, प्रवाशांमध्ये खळबळ

धुळे | शिरपूर – महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मृत्यूचा सापळा समजल्या जाणाऱ्या बिजासन घाटात पुन्हा एकदा मध्यरात्री दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात टोळक्याने भरधाव ट्रॅव्हल्स आणि ट्रकवर अचानक…

You missed

error: Content is protected !!