स्वतःच्या वेदना विसरून दुसऱ्याच्या मदतीला धावले; दिव्यांग शिवसैनिकांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिला 10 हजारांचा हातभार!
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. महाराष्ट्रात यंदा निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीने बळीराजा पुरता कोलमडला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून नंदुरबार जिल्ह्यातील चारही तालुक्यांचा त्यात समावेश आहे. बळीराजा…
