आदिवासींच्या न्यायासाठी लोक संघर्ष मोर्चा आक्रमक; रावेरच्या आमदारांना घेराव – मुख्यमंत्रींकडे थेट दाद मागण्याची मागणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. महाराष्ट्रातील आदिवासी शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन कुटुंबे आणि एकल महिलांवर आज गंभीर दुष्काळ, आर्थिक असुरक्षितता आणि वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीतील प्रशासकीय अडचणीमुळे अत्यंत बिकट परिस्थिती ओढवली…
