भुसावळ / कल्याण – भुसावळ येथील रहिवासी श्री. बाळू अर्जुन शिरसाट हे दिनांक 12-11-2026 रोजी दुपारी 12 वाजेपासून कल्याण येथून हरवले आहेत.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, ते कल्याण परिसरातून अचानक बेपत्ता झाले असून त्यांचा अद्याप कोणताही थांगपत्ता लागलेला नाही. कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली असून नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सदर व्यक्ती आढळल्यास किंवा त्यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास खालील मोबाईल क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कुटुंबीयांतर्फे करण्यात आले आहे.

संपर्क क्रमांक : 9765636808 / 9096122822

ही व्यक्ती कुणाला कल्याण, भुसावळ किंवा इतर ठिकाणी आढळल्यास मानवतेच्या दृष्टीने सहकार्य करावे. ही विनंती अत्यंत महत्त्वाची आहे.

संपादक स्वराज्य वार्ता लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!