संपत्तीच्या वादातून भावजयीची कुऱ्हाडीने हत्या; दिराला जन्मठेप!
जळगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; १० हजारांचा दंडही ठोठावला जळगाव | विभागीय प्रतिनिधी – महेशप्रसाद दिक्षित जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात संपत्तीच्या कागदपत्रांवरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट हत्येत झाले होते. भावजयीच्या…
