दारूच्या अवैध धंद्याविरोधात महिलांचा एल्गार!
नेरी-एरंडोल रस्त्यावर तब्बल दोन तास रास्ता रोको; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप विभागीय प्रतिनिधी | जामनेर, महेशप्रसाद दिक्षित. नेरी परिसरात वाढलेल्या अवैध गावठी व देशी दारू विक्रीला आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत…
