उपवर्गीकरणाविरोधात मुक्ताईनगरात हजारोंचा एल्गार
सकल बौद्ध समाजाचा विराट मोर्चा; ‘आरक्षण अबाधित ठेवा’च्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन — परिवर्तन चौकात पथनाट्य सादर जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. दि. ४ सप्टेंबर शुक्रवार रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील प्रस्तावित…
