संतापजनक! भांगरापाणी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणात मृत पाल
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील शासकीय भांगरापाणी आश्रमशाळेत अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आश्रमशाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना पुरवण्यात आलेल्या जेवणात मृत पाल आढळल्याचा गंभीर…
