साक्षरता दिनानिमित्त निरक्षरांसाठी ‘एक तास साक्षरतेचा’ वर्ग; इच्छुक नागरिकांनी नाव नोंदवावे
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे समाजातील निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी ‘एक तास साक्षरतेचा’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार…
