बालमोहन विद्यालयात विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया सुरळीत संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अमर संस्था, चोपडा संचलित बालमोहन विद्यालयात लोकशाहीची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी आयोजित विद्यार्थी प्रतिनिधी निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. या निवडणुकीसाठी बालमोहन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका…
