निंभोरा आरोग्य केंद्राचा बोजवारा! ‘१०८’ रुग्णवाहिका दुसरीकडे हलवल्याने रुग्णांचे हाल; प्रसूती सेवाही ठप्प असल्याचा आरोप
जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. रावेर | निंभोरा : सुमारे ११ हजार लोकसंख्या असलेल्या निंभोरा तसेच परिसरातील सुमारे २० गावांचा आरोग्यभार असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित…
