Latest Post

मुख्यमंत्र्यांची मोफत शिधावाटपाची घोषणा; मग गोरगरीब जनतेची रेशन कार्डे बंद का? दिवाळीचा आनंद हिरावला कुणी? अंबाड्यात गोतस्करीचा डाव उधळला! गोरक्षकांची सतर्कता अन् चोपडा शहर पोलिसांची ‘सिंघम’ स्टाईल धडक कारवाई; ८.३० लाखांचा मुद्देमाल जप्त! कोल्हे हिल्स परिसरात दिवाळीच्या दिवशीच वणवा; पाच बंब पाण्याने आग आटोक्यात, नागरिकांमध्ये घबराट आनंद वाटण्यातच खरा आनंद! बोरमळीच्या आदिवासी पाड्यावर फुलली माणुसकीची दिवाळी; आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत फराळ वाटप व स्नेहभोजन विटवा वस्ती येथे दिवाळीच्या आनंदात माणुसकीचा प्रकाश ; मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते आदिवासी बांधवांना फराळ वाटप

सहकारी बँकांनो, आता माहिती लपवता येणार नाही! सभासदांना RTI अंतर्गत कागदपत्रे द्यावीच लागणार; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

प्रतिनिधी विशेष वृत्तांत नवी दिल्ली : सहकारी बँका आणि पतसंस्थांच्या कारभारातील पारदर्शकतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निकाल दिला आहे. बँक जरी थेट ‘सार्वजनिक प्राधिकरण’ नसली, तरी तिच्या सक्रिय…

पटावर ४०, वर्गात केवळ ७ ; शिक्षणमंत्र्यांची अचानक धाड, मुख्याध्यापक निलंबित…!

विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धुळे तालुक्यातील अजनाळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली असता शाळेचा भोंगळ कारभार उघडकीस आला. कागदावर ४० विद्यार्थ्यांची नोंद…

रावेरच्या शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण; पीकविमा मुदतवाढीसाठी रक्षाताई खडसे यांची दिल्लीत थेट धडक!

महसुली पुनर्रचनेमुळे शेतकरी अडचणीत, 31 ऑक्टोबरची डेडलाईन वाढवून 15 नोव्हेंबर करण्याची मागणी – केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे तातडीने कार्यवाहीचे आश्वासन जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. रावेर लोकसभा मतदारसंघातील…

बोअरवेल मशीनधारकांच्या मनमानी कारभाराला आळा घाला; मनसे शेतकरी सेनेची मागणी

नायब तहसीलदार डॉ. निकेतन वाळे यांना निवेदन; अनावश्यक खोली वाढविणाऱ्या मशीनधारकांवर कारवाई करण्याची मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, शाकीर शेख. मुक्ताईनगर तालुक्यातील विविध गावांमध्ये बोअरवेल खोदकाम करणाऱ्या मशीनधारकांकडून मनमानी कारभार सुरू…

किनगाव प्रकरणावरून पोलीस प्रशासनाला घेराव! तडवी आदिवासी तरुणांवरील गुन्हे, महिलांवरील लाठीचार्ज आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या विटंबनेची चौकशी करा!

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; दोषींवर कारवाई आणि प्रत्येक मुद्द्यावर लेखी अहवाल देण्याची मागणी जळगाव जिल्हा प्रतिनिधी, नूर महम्मद तडवी. जळगाव जिल्ह्यातील किनगाव येथे २४ ऑक्टोबर २०२६ रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक…

🌿 निर्माल्यातून सुगंधनिर्मिती; संत ज्ञानेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केल्या धूपबत्त्या!

कचऱ्याचे केले मोलाचे रूपांतर; निर्माल्य व्यवस्थापनातून पर्यावरण संवर्धनाचा कृतीशील संदेश! जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. पर्यावरण संवर्धनाची शिकवण केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीतून रुजविण्याचा अभिनव उपक्रम संत ज्ञानेश्वर…

नंदुरबारमध्ये शिवसेनेचा दिव्यांगांसाठी दिलासा; राम भैय्या रघुवंशींच्या पाठपुराव्याने ३५ दिव्यांगांना मिळाली हक्काची शिधापत्रिका

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. जिल्ह्यातील ३५ दिव्यांग बांधवांना अखेर त्यांच्या हक्काची शिधापत्रिका मिळाली असून, शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. राम भैय्या रघुवंशी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. शिवसेना दिव्यांग…

“शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, राज्य शासन खंबीरपणे पाठीशी; नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत देणार” – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – पालकमंत्री हसन मुश्रीफ नंदुरबार, पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडला असून, अशा…

रांजणीतील मनरेगा शेततळे कामांवर संशयाचे सावट! कथित आर्थिक अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी

जादा अकुशल मजुरी, कुशल निधीतील अनियमितता आणि दुहेरी निधी उचलल्याच्या शक्यतेची तपासणी करण्याची तक्रार; जिल्हा प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष घनसावंगी, जि. जालना | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतीमध्ये सन…

अमर संस्था व बालमोहन प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यमाने आजी-आजोबा मेळावा उत्साहात संपन्न 

संस्कार, स्नेह आणि नात्यांचा उत्सव – वंदना बाविस्कर जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अमर संस्था, चोपडा संचलित प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी व बालमोहन प्राथमिक विद्यामंदिर, चोपडा यांच्या संयुक्त…

You missed

error: Content is protected !!