यावलमध्ये विद्युत तार चोरीच्या टोळीचा पर्दाफाश!
किनगाव-मालोद परिसरात रंगेहात चौघे जेरबंद; तपासात आणखी सात संशयित ताब्यात — एकूण ११ जण पोलिसांच्या ताब्यात जळगाव जिल्हा प्रतिनिधी : निलेश खैरनार. यावल : तालुक्यातील किनगाव आणि मालोद परिसरातील शेतशिवारातून…
मनाच्या श्लोकांचा आधुनिक तंत्रज्ञानाशी संगम; ‘मनोबोध एआय’चे थाटात लोकार्पण!
अनंत चतुर्दशीच्या शुभमुहूर्तावर ज्येष्ठ समर्थ भक्त डॉ. विजय लाड यांच्या हस्ते लोकार्पण; तरुण पिढीसाठी अध्यात्म आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा अनोखा सेतू पुणे प्रतिनिधी दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनच्या तंत्रज्ञान शाखेतील टीमने समर्थ…
शेठ ला. ना. सा. विद्यालयात पर्यावरणपूरक गणेशोत्सव; ८०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, विविध उपक्रमांनी बाप्पाला भावपूर्ण निरोप
जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सा. विद्यालयात पाच दिवसीय श्री गणेशोत्सवाची विविध पर्यावरणपूरक आणि शैक्षणिक उपक्रमांनी उत्साहात सांगता झाली. या गणेशोत्सवात तब्बल…
पत्रा कापून किराणा दुकानातील १४ हजारांची रोकड लंपास; चांदणझिरा पोलिसांनी चोरट्याला ठोकल्या बेड्या
जालना जिल्हा प्रतिनिधी, सुनील पवार. जालना शहरातील व्यापारी वर्गात खळबळ उडवून देणाऱ्या नवीन मोंढा भागातील किराणा दुकानफोडीचा छडा लावण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे. दुकानाच्या छतावरील लोखंडी पत्रा कापून गल्ल्यातील…
ऊटखेड्यात अवैध वाळू वाहतुकीवर महसूल विभागाची धडक; ट्रॅक्टर जप्त
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, नुर महम्मद तडवी. सुखी नदीपात्रातून अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची धडक कारवाई करण्यात आली. मा. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी सुमारे ११ वाजता ऊटखेडा-कुंभारखेडा…
जळगावच्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पीकविमा प्रश्नावर रक्षाताई खडसेंचा पाठपुरावा
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. नाशिक महसूल विभागातील पीक परिस्थितीचा आढावा; दुष्काळी नुकसानीसाठी केळी पिकाला विमा संरक्षण देण्याची मागणी नाशिक महसूल विभागातील पीक परिस्थितीबाबत महाराष्ट्र शासनाचे कृषी मंत्री दत्तात्रय विठोबा भरणे…
मेळसांगवे स्मशानभूमीच्या प्रलंबित कामांबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव प्रतिनिधी, शाकीर शेख. मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे गावातील स्मशानभूमीच्या प्रलंबित कामांकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने…
मांजरीतील २८ अतिक्रमणधारकांना घरकुलाचा मार्ग मोकळा!
अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. एकलव्य आदिवासी आघाडीच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश; गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर राहुरी : मांजरी गावातील आदिवासी समाजातील अतिक्रमणधारकांच्या जागा त्यांच्या नावे करण्यासह पात्र लाभार्थ्यांना घरकुलाचा…
चोपडा भाजीपाला मार्केटमध्ये अतिक्रमण करून ट्रक लावणाऱ्या मालकांवर आता कायदेशीर कारवाई अपरिहार्य; शेतकरी आणि व्यापारी त्रस्त
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा येथील भाजीपाला मार्केटमध्ये मोठ्या ट्रक आणि गाड्या अतिक्रमण करून लावल्यामुळे शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणण्यात आणि व्यापाऱ्यांना दुकान लावण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.…
दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची क्षेत्रीय पाहणी
जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. (भुसावळ-जामनेर) जळगांव जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती लक्षात घेता शेतपिकांची सद्यस्थिती आणि संभाव्य उत्पादनाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी बुधवारी भुसावळ व जामनेर तालुक्यातील निवडक गावांमध्ये…
