Month: August 2026

मेहरूण परिसरात नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम व बालउद्यानाची मागणी; आमदार सुरेश भोळे यांना निवेदन

रामेश्वर कॉलनी व परिसरातील नागरिकांची लोकसहभागातून विकसित जागेवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी व लगतच्या परिसरातील नागरिकांनी आमदार सुरेश (राजूमामा) भोळे…

विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेची जिल्हा, शहर, युवा कार्यकारणी जाहीर

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. ०२/०८/२०२६ रोजी विश्वकर्मा वंशीय समाज संघटने मार्फत नवनियुक्त पदाधिकारी यांना राज्य उपाध्यक्ष श्री भगवान भाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले तसेच जळगांव…

पाळधी–तरसोद बायपासची पाहणी; निकृष्ट कामाबाबत चौकशीचे आदेश, नशिराबादमधील नागरिकांच्या समस्यांवरही तातडीने कार्यवाही

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगांव जिल्ह्यातील पाळधी–तरसोद बायपास परिसरात अलीकडील पावसामुळे रस्त्याचा काही भाग खचल्याची गंभीर बाब समोर आली. घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असता, ही बाब अत्यंत…

वडती गावात अमानुष हत्याकांड : बापानेच ११ वर्षीय मुलगा आणि १३ वर्षीय मुलीची कुऱ्हाडीने हत्या

जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात आज सकाळी एक अमानुष आणि हृदयद्रावक घटना घडली. गावातील ५० वर्षीय सुभाष गोपाल भिलाला यांनी आपल्याच दोन लेकरांची…

पीक विमा संरक्षण कालावधी संपला; सर्वेक्षण न झाल्याने शेतकरी अडचणीत

शेतकरी संघटनेचे संदीप पाटील यांचे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तीव्र निवेदन जळगाव चोपडा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. जळगाव – जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणामुळे शेतकरी संघटनेने तीव्र नाराजी…

शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला. ना. सार्वजनिक विद्यालयात शनिवार दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०६ वी जयंती…

हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ च्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर विद्यालयात चित्रकला स्पर्धा

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण (प्रतिनिधी): हिरवांकुर 🌿 ग्रीनसिटी पर्यावरण महोत्सव–२०२६ अंतर्गत येत्या १२ ते १६ ऑगस्ट २०२६ दरम्यान आयोजित विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय,…

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई! ३.५८ लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई; ६२.०७ ग्रॅम मेफेड्रोनसह मोबाईल व दुचाकी जप्त जळगाव प्रतिनिधी, सागर पाटील : अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत जळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत…

आदेशाला दोन महिने उलटले तरी घरकुल नाही! 23 आदिवासी कुटुंबांचा संताप; 9 ऑगस्टला जळगावात रास्ता रोकोचा इशारा

प्रशासकीय मान्यता मिळूनही पहिला हप्ता रखडला; मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जळगाव | प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील शबरी आदिवासी घरकुल योजनेतील २३ पात्र लाभार्थ्यांना प्रशासकीय…

डॅशिंग महापौर सकाळ पासून रस्त्यावर, सलग ६ तास पूरग्रस्त भागाची पाहणी

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव शहरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शुक्रवारी…

error: Content is protected !!