Day: August 28, 2026

📰 नंदुरबार बस स्थानकात नशेखोरांचा उपद्रव; प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार : रक्षाबंधनाच्या सणाच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत असताना, बस स्थानक परिसरात नशेच्या अवस्थेत फिरणाऱ्या व सार्वजनिक ठिकाणी बेशिस्त वर्तन करणाऱ्या…

🚆 जळगाव रेल्वे स्थानकाला नवी सुविधा; छत्रपती शिवाजी नगरकडील नूतन तिकीट घराचे लोकार्पण!

प्रवाशांची मोठी सोय होणार; तिकीटासाठी वेळ व गर्दी कमी होण्यास मदत — विकासकामांचा पाठपुरावा सुरूच जळगाव | जिल्हा प्रतिनिधी निलेश खैरनार जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांमध्ये आणखी एका महत्त्वपूर्ण सुविधेची…

सावदा पोलिसांचा गुटखा तस्करांना दणका!

10.27 लाखांचा मुद्देमाल जप्त; प्रतिबंधित गुटखा-तंबाखूसह होंडा अमेझ कार ताब्यात, पाच जणांविरोधात गुन्हा विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. सावदा. महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, विमल पानमसाला, केशरयुक्त पानमसाला आणि सुगंधित तंबाखूची अवैध…

बिअर बारच्या वादातून सरपंचाचा हवेत गोळीबार!

यावल तालुक्यात खळबळ; देशी कट्टा, जिवंत काडतूस व रिकामी पुंगळी पोलिसांकडून जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल तालुक्यातील कोळन्हावी गावच्या सरपंचावर हवेत गोळीबार करून तरुणांमध्ये दहशत निर्माण केल्याचा आरोप झाल्याने…

यावलमधील ‘ते उद्यान’ पुन्हा चर्चेत; निधीच्या श्रेयावरून राजकीय धुराळा!

आमदार अमोल जावळेंच्या निधीवरून दावा-प्रतिदावा; नगरसेविका नंदाताई महाजनांचा आरोप—“कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न” विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल शहरातील नागरिकांसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या उद्यानाच्या कामावरून शहरातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. उद्यानासाठी…

error: Content is protected !!