Day: August 4, 2026

ग्राहक पंचायत महाराष्ट्रचा राज्य अभ्यासवर्ग ८ आणि ९ ऑगस्टला वडगाव मावळ येथे!

राज्यभरातील ४५० हून अधिक ग्राहक कार्यकर्ते सहभागी होणार – डॉ. विजय लाड नाशिक प्रतिनिधी, रघुनाथ जोगदंड : ग्राहक देवो भव आणि ग्राहक : एव राजा हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून ग्राहकांचे…

“कागदावर मंजुरी, प्रत्यक्षात शून्य काम; प्रशासनावर नगरसेवक सपकेंचा हल्लाबोल!”

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव शहरातील विविध विकासकामांबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासने आणि कागदोपत्री मंजुरी दिली जात असून प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही, असा गंभीर आरोप नगरसेवक नितीन सपके यांनी…

“राहुरीत खळबळ! होमगार्ड समादेशकासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; प्रशासकीय कारवाईकडे लक्ष”

राहुरी प्रतिनिधी. राहुरी शहरातील बुवासिद्ध बाबा मंदिर परिसरात देवदर्शनासाठी लागलेल्या महिलांच्या रांगेतून प्रवेश करण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून एका तरुणाला जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रभारी राहुरी तालुका…

“४५५ दिवसांनंतरही प्रशासन झोपेत! मेहरूण स्मशानभूमीतील सुविधांसाठी ‘झोपलेल्या प्रशासनाला जागे करा’ आंदोलनाचा इशारा”

इलेक्ट्रिक शवदाहिनी, सभामंडप व सुरक्षा रक्षकाच्या मागणीसाठी जळगाव महापालिकेसमोर नागरिकांचा १६ ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलनाचा इशारा. जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरूण स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी तब्बल ४५५ दिवसांपासून पाठपुरावा करूनही…

सिव्हिल सर्जन कार्यालयातील हलगर्जीपणाचा पर्दाफाश; निवृत्त कर्मचाऱ्याकडेच कपाटाची चावी, माहिती अवलोकन रखडले

जळगाव प्रतिनिधी : शासनाच्या परिपत्रकानुसार प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना शासकीय कार्यालयांमधील आवश्यक माहितीचे अवलोकन करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. मात्र जळगाव येथील सिव्हिल…

शेठ ला. ना. सा. विद्यालयात ‘ “गुरु वंदन- छात्र अभिनंदन” गुरु शिष्य परंपरा संस्कार उपक्रम उत्साहात संपन्न

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना. सा. विद्यालयात सोमवार दि. ३ ऑगस्ट रोजी दुपार २ वा. भारत विकास परिषद, जळगाव ( महाराष्ट्र उत्तर…

error: Content is protected !!