Day: August 15, 2026

बालमोहन विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. चोपडा, दि. १५ ऑगस्ट : चोपडा येथील अमर संस्था संचलित बालमोहन विद्यालयाच्या प्रांगणात प. पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक…

राष्ट्रभक्तीची जिवंत आठवण, जनरल अरुण वैद्य चौकात रणगाडा स्थापनेचा संकल्प..

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव : देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांच्या शौर्याची आठवण पुढील पिढ्यांच्या मनात कायम जिवंत राहावी, या राष्ट्रभक्तीच्या भावनेतून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ‘आमचे…

🇮🇳 स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात दिमाखदार ध्वजारोहण!

जळगाव प्रतिनिधी, निलेश खैरनार. भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्षपूर्तीनिमित्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे…

चिंचविहिरे जिल्हा परिषद शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात; विद्यार्थी गुणगौरवासह शाळेच्या विकासासाठी दातृत्वाचा हात

अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी, शंकर कवाने. राहुरी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिंचविहिरे येथे ८० वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. मारुती नालकर…

शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ लाना. सार्वजनिक विद्यालयात 80 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड.…

🇮🇳 रोटरी क्लब जळगावतर्फे संत ज्ञानेश्वर विद्यालयात ध्वजारोहण; तिरंगा रॅलीत ‘अल्फा पिढी’ची कर्तव्यनिष्ठेला अनोखी सलामी!

तुकाराम मुंडेंच्या कर्तव्यनिष्ठेचा विद्यार्थ्यांनी घेतला आदर्श; “मला तुकाराम मुंडे व्हायचं नाही, माझ्या क्षेत्रात त्यांच्यासारखं कर्तव्यनिष्ठ व्हायचं आहे”चा प्रेरणादायी संदेश जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर श्री संत ज्ञानेश्वर…

error: Content is protected !!