संभाजीनगरात मोठी दुर्घटना टळली! एशियन हॉस्पिटलच्या NICUमध्ये आग; ९ नवजातांसह ५८ रुग्ण सुरक्षित
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. छत्रपती संभाजीनगर : अमरावती येथील स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटानंतर लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्येही मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. आकाशवाणी…
