एसटीचा अजब कारभार : स्वतःकडेच ड्रायव्हर नाहीत, 500 जणांना आरटीओकडे पाठवलं अन् तोटा भरून काढायला 13 हजार कंत्राटी ड्रायव्हरची भरती
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर, विशेष वृत्तांत. मुंबई / छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी महामंडळ सध्या गंभीर चालक टंचाईचा सामना करत आहे. या टंचाईमुळे अनेक…
