नंदुरबार बसस्थानकात वाहतूक नियमांना दुहेरी मापदंड?
‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेल्या वाहनाला नो-पार्किंगमध्ये अभय? सामान्य वाहनधारकांवर मात्र दंडाची कारवाई; नागरिकांचा सवाल नंदुरबार प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार बसस्थानक परिसरातील वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीवरून नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित झाले आहेत. नो-पार्किंग क्षेत्रात…
