शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई!
बीडच्या शिक्षणाधिकारी किरण कुंवर यांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला जळगांव प्रतिनिधी, निलेश खैरनार. नाशिक रोड : बोगस शालार्थ आयडी आणि बनावट वैयक्तिक मान्यतेच्या कथित प्रकरणात बीडच्या शिक्षणाधिकारी किरण जयप्रकाश कुंवर…
