महाराष्ट्र हादरला! जुन्नरमध्ये १० वर्षीय चिमुरडीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. जुन्नर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे १० वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची…
