बिअर बारच्या वादातून सरपंचाचा हवेत गोळीबार!
यावल तालुक्यात खळबळ; देशी कट्टा, जिवंत काडतूस व रिकामी पुंगळी पोलिसांकडून जप्त विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. यावल तालुक्यातील कोळन्हावी गावच्या सरपंचावर हवेत गोळीबार करून तरुणांमध्ये दहशत निर्माण केल्याचा आरोप झाल्याने…
