पूरग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाला तत्काळ पंचनाम्यांच्या सूचना
जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. अमळनेर शहर व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची आज प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या आपत्तीमुळे अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान…
