टनू गावचे सुपुत्र मा. श्री. रावसाहेब बाळासाहेब जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल
प्रतिनिधी टनू गावचे सुपुत्र मा. श्री. रावसाहेब बाळासाहेब जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल. साहेबांचा आंतरराष्ट्रीय बजरंग दल सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री.…
