कारंजा तालुका प्रतिनिधी

पत्रकारांना माहिती दिल्यामुळे कारंजा तालुक्यातील आशा वर्कर यांच्यावर दबाव यंत्रणेचा वापर सुरु असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती.

आरोग्य खात्यात नेमकं चालल तरी काय? वाशिम जिल्हा अधिकारी एक महिला असताना महिलांवर अत्याचार आरोग्य अधिकाऱ्याकडून होत असल्याचा प्रकार सोमर येत आहे, परंतु महिला आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी का बरं समोर येत नाही? असा प्रश्न जनतेला पडत आहे, पोलीस प्रशासनाकडून आरोग्य अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न, प्रशासन बघण्याची भूमिका येत आहे.

आरोग्य विभागाच्या विरोधात तक्रार माननीय जिल्हाधिकारी साहेब वाशिम, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, वाशिम माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम यांच्याकडे लेखी तक्रार विनोद नंदागवळी पत्रकार यांनी दिली आहे, परंतु तक्रारीची दखल अद्याप घेण्यात आली नसल्यामुळे आरोग्य अधिकाऱ्याच्या विरोधात आमरण उपोषण करण्याची वेळ विनोद नंदागवळी यांच्यावर आनुन टाकली आहे, या प्रकरणांमध्ये कारवाई होणार का? की प्रकरण दडपणार अशी चर्चा जनतेमध्ये सुरू आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!