प्रतिनिधी

टनू गावचे सुपुत्र मा. श्री. रावसाहेब बाळासाहेब जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेबद्दल. साहेबांचा आंतरराष्ट्रीय बजरंग दल सोलापूर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. ओंकार राजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच जाधव साहेब यांनी गोमातेबद्दल असणारे त्यांचे प्रेम व गोरक्षणाचे महत्त्व याबद्दल जमलेल्या सर्व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रसाद जाधव, अक्षय जगताप, तेजस काळे, तुषार काळे, अजित काळे, घनश्याम काळे, किरण काळे, आदी मान्यवर उपस्थित होते.

योगेश पाटील. संपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!