Category: Uncategorized

३५०० विद्यार्थ्यांनी साकारला पर्यावरणाचा संदेश; शाडूमातीच्या गणपती निर्मितीत जळगावचा ‘ग्रेट रेकॉर्ड’!

शिक्षण प्रसारक मंडळ व रोटरी क्लब ऑफ जळगाव ग्रीन सिटीचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने रंगले गणपती बाप्पा साकारण्याचे कार्यशाळा जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत जळगावात…

अंतुर्लीत दहीहंडीचा थरार! चार थरांची मानवी मनोरा रचत गोविंदा पथकाने फोडली दहीहंडी

अंतुर्ली प्रतिनिधी, किरण पाटील मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. पारंपरिक उत्साह, ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि ‘गोविंदा’च्या…

पवन तलवारे यांची महाराष्ट्र राज्य लेखा संवर्गाच्या राज्य कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड!

सोलापूरच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऐतिहासिक निर्णय; लेखा संवर्गातील प्रलंबित प्रश्नांवर राज्यव्यापी चर्चा सोलापूर प्रतिनिधी. जिल्हा परिषद कर्मचारी लेखा संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सोलापूर येथील…

⚡ ताहानगरात वीज चोरीला महावितरणचा दणका! १४ ग्राहकांवर कारवाई

स्मार्ट मीटरनंतरही वीज चोरी सुरूच; रोहित्रावरील अतिरिक्त भारामुळे फेज जाण्याच्या तक्रारी वाढल्या जळगाव प्रतिनिधी, महेश माळी : जळगाव शहरातील ताहानगर परिसरात वाढत्या वीज चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने विशेष वीज चोरी…

चोपड्यात दहीहंडी उत्सव २०२६ उत्साहात संपन्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम समितीचा पुढाकार; रोहितदादा निकम फाउंडेशन व मित्रपरिवाराचे प्रायोजकत्व चोपडा : शहरातील सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम समितीच्या वतीने, मा. श्री. रोहितदादा दिलीपराव निकम…

चोपडा बालमोहन विद्यालयात शिक्षक दिन व दहीहंडी उत्साहात साजरा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अमर संस्था चोपडा संचलित प.पू. साने गुरुजी आदर्श बालवाडी, बालमोहन प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत…

शेठ ला. ना. सा.विद्यालयात 5 सप्टेंबर शिक्षकदिनी विद्यार्थी शिक्षकांनी सांभाळले शालेय कामकाज

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. शिक्षकांचा करण्यात आला सन्मान जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना. सा.विद्यालयात शनिवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त…

शिक्षक बनले विद्यार्थी; विद्यार्थ्यांनी सांभाळली शाळेची धुरा!

धुळे जिल्हा प्रतिनिधी, प्रमोद बोरसे. जवाहर नूतन विद्यालय, वारुड येथे शिक्षक दिनानिमित्त अनोखा उपक्रम; विद्यार्थ्यांना मिळाला शिक्षकांच्या जबाबदाऱ्यांचा प्रत्यक्ष अनुभव वारुड : जवाहर नूतन विद्यालय, वारुड येथे शिक्षक दिन मोठ्या…

बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी महामार्गांतर्गत यावल शहरातील मुख्य रस्त्याचे काँक्रीटीकरण सुरू

६.५ कि.मी. रस्त्यासाठी १४.५९ कोटींचा निधी; केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला यश जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. यावल : बुऱ्हानपूर–अंकलेश्वर चारपदरी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत यावल शहरातील समांतर मुख्य रस्त्याच्या…

शेठ ला.ना. सा.विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित “पुस्तक हंडी “उपक्रम जल्लोषात संपन्न

जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. जळगाव येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित शेठ ला.ना.सा.विद्यालयात शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित **पुस्तक हंडी** हा अभिनव उपक्रम मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या वेळेस…

You missed

error: Content is protected !!