शनिपेठ पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस गेलेली १,००,०००/- रोख रक्कम उघडकीस; आरोपीस अटक करून मुद्देमाल जप्त
जळगांव प्रतिनिधी, सागर पाटील. जळगाव शहरातील कालिका माता मंदिर परिसरातील HDFC बँकेजवळ घडलेल्या रोख रकमेच्या चोरीच्या गुन्ह्याचा शनिपेठ पोलीसांनी काही तासांत यशस्वी छडा लावून आरोपीस अटक केली असून चोरीतील रोख…
