इको क्लबतर्फे ‘पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वाचवा’ जनजागृती अभियान
जळगांव प्रतिनिधी, महेश माळी. मेहरुण : श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरुण येथील इको क्लबच्या वतीने “पारंपरिक ऊर्जा स्त्रोत वाचवा” या विषयावर जनजागृती अभियान राबविण्यात आले.…
