बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून पत्नीचा खून; पोलखोल होऊ नये म्हणून १७ वर्षीय मुलावरही जीवघेणा हल्ला
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. पुणे : बहिणीशी बोलत नसल्याच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीने पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना राजगुरुनगर परिसरात घडली आहे. एवढ्यावरच न थांबता, हा प्रकार…
