विजेच्या लपंडावाविरोधात शेतकऱ्यांचा उद्रेक; मध्यरात्री रास्ता रोको…!!!
महावितरणच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित; वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथील शेतकऱ्यांनी सातत्याने सुरू असलेल्या वीजपुरवठ्याच्या लपंडावामुळे संतप्त होत मध्यरात्री रास्ता रोको…
