🦠 नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा वाढता धोका; १० दिवसांत ६६ रुग्णांची नोंद
विभागीय प्रतिनिधी, महेशप्रसाद दिक्षित. नाशिक : वातावरणातील बदल आणि साथीच्या आजारांच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात स्वाइन फ्लूनेही डोके वर काढले आहे. गेल्या दहा दिवसांत तब्बल ६६ जणांना स्वाइन फ्लूची…
