प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.अविनाश गावित यांच्या प्रयत्नाने व जिल्हा क्षयरोग केंद्र, नंदुरबार यांच्यामार्फत टीबी संशयित रुग्णांसाठी मोफत एक्स-रे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते
खांडबारा प्रतिनिधी शरीफ बागवान प्रथम लोकनियुक्त सरपंच श्री.अविनाश गावित यांच्या प्रयत्नाने व जिल्हा क्षयरोग केंद्र, नंदुरबार यांच्यामार्फत टीबी संशयित रुग्णांसाठी मोफत एक्स-रे कॅम्पचे आयोजन दिनांक ०४ मार्च २०२५ रोजी सकाळी…
