सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पंढरपूर, येथील गट प्रमुख पदी काशिगाव दिगंबर शामराव देशमुख यांना पंढरपूर मनसे कार्यालय येथे नियुक्तीपत्र देण्यात आले, ह्यावेळी उपस्थित पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत आप्पा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले, यावेळी उपस्थित मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, पंढरपूर तालुका अध्यक्ष वाहतूक सेना लखन घाडगे पाटील, सांगोलाचे काका पवार, तालुका उपाध्यक्ष दत्ता देठे, हनुमंत वाघमारे, मोहन शेंबडे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!