नाशिक येथे महाराष्ट्र टाईम्स मार्फत आयोजित “टाईम्स पॉवर वुमन” सोहळ्यास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती…
चोपडा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. नाशिक : द टाइम्स ऑफ इंडिया समूहाच्या वतीने नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित “टाईम्स पॉवर वुमन” या विशेष सन्मान सोहळ्यास भारत सरकारच्या युवा कार्य व…
