Category: Uncategorized

अडावद पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी, अवघ्या तीन महिन्यांत २० बेपत्ता व अपहृत व्यक्तींचा यशस्वी शोध

जळगाव जिल्हा प्रतिनिधी – यज्ञेश्वर पाटील. अडावद (जळगाव) – अडावद पोलीस स्टेशनच्या हद्दीतून विविध कारणांमुळे बेपत्ता झालेल्या, हरवलेल्या तसेच अपहृत मुली, बालके व पुरुषांचा शोध घेण्यासाठी अडावद पोलिसांनी विशेष शोध…

जळगावात विश्वकर्मा समाजाचा भव्य जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न; ८० गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, समाजरत्न, उद्योगरत्न पुरस्कारांनी मान्यवर सन्मानित

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेतर्फे जळगाव येथे जिल्हास्तरीय गुणगौरव सोहळा व समाज मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात समाज बांधवांशी संवाद साधत समाजाच्या सर्वांगीण…

किनगावात RSS च्या दसरा पथसंचलनावरून राडा; दगडफेकीनंतर पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज, यावल, रावेर, भुसावळचा फौजफाटा तैनात

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे आज रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा पथसंचलनावरून मोठा तणाव निर्माण झाला. पथसंचलनाच्या मार्गावरून दोन गटात…

प्रहार चित्रपटाचे विशेष प्रदर्शन : माता-भगिनींनी केले हाऊस फुल

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, यज्ञेश्वर पाटील. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याचे भूमिपुत्र, राज्यसभा खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ आदरणीय ॲड. उज्ज्वल निकम यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ‘प्रहार – The Untold Story of Ujjwal…

हाटदरवाजा चौफुलीवर वाहतूक नियंत्रण की केवळ दंडवसुली? नंदुरबार वाहतूक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचा संताप

वाहतूक कोंडी सोडण्याऐवजी एकाच ठिकाणी उभे राहून दंड आकारला जात असल्याचा आरोप; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी – राम ठक्कर. शहरातील सर्वात वर्दळीचा परिसर असलेल्या हाटदरवाजा चौफुलीवर…

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; 100 फूट उंचीवरून क्रेन कोसळून चालक ठार, महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्न

जळगाव जिल्हा प्रतिनिधी, निलेश खैरनार. जळगाव जिल्ह्यातील पाळधी ते तरसोद बायपास महामार्गावर आज सायंकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या या बायपासवरील पाळधी येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे…

चाळीसगाव हादरलं! बनावट ओळखपत्रावर १५ लाखांची थार उडवली, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

जळगांव जिल्हा प्रतिनिधी, जितेंद्र पाटील. चाळीसगाव, कमी शिकल्याचा फायदा घेत विश्वासघात आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १५ लाख ८५ हजार रुपयांची थार गाडी लाटल्याचा धक्कादायक प्रकार चाळीसगावात उघडकीस आला आहे.…

नंदुरबार जिल्ह्यात महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा; वसुली वाढीसह प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभाग आणि गौण खनिज विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जमीन महसूल…

एसटी बसस्थानकातील शौचालय अस्वच्छ आढळल्यास थेट विभाग नियंत्रक जबाबदार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कडक इशारा!

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, राम ठक्कर. विशेष वृत्तांत. मुंबई – एसटी बसस्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष…

शेठ ला.ना. विद्यालयात संवेदनशील ‘किशोरी संवाद’; भारती गोडबोले यांनी उलगडले किशोरवयीन मुलींचे भावविश्व

जळगाव प्रतिनिधी, महेश माळी.: शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव संचालित शेठ ला.ना. सार्वजनिक विद्यालयात विद्यार्थिनी आणि माता-पालकांसाठी एक आगळा-वेगळा आणि संवेदनशील उपक्रम राबविण्यात आला. सखी सावित्री व महिला तक्रार निवारण समिती…

You missed

error: Content is protected !!